वाढोना येथे बुद्ध मूर्तीची तोडफोड; रिपब्लिकन सेनेची कठोर कारवाईची मागणी
हिंगोली : दिनांक 4 मे रोजी सेनगाव तालुक्यातील वाढोना येथील तक्षशिला बौद्ध विहारात भगवान बुद्धांच्या सुमारे १५ फूट उंचीच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करून काही भाग जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विहारातील भंते बुद्धकिर्ती हे मुंबई येथे असताना हा प्रकार घडला. आज सकाळी उपासक वंदनासाठी विहारात गेले असता ही घटना उघडकीस आली. या … Read more