धारदार तलवारीसह गावात दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात.

पिंजारी माहेमूद  तालुका प्रतिनिधी देगलूर    देगलूर :चाकूर गावात हातात धारदार तलवार घेऊन मोटारसायकलवर फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला देगलूर पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून एक धारदार तलवार आणि हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे … Read more

अवैध धंद्यांवर देगलूर पोलिसांची धडक कारवाई. तीन जणांविरुद्ध गुन्हे; ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर    देगलूर : अवैध दारूविक्री व जुगार व्यवसायाविरोधात देगलूर पोलिसांनी बुधवारी (दि. ११) विशेष मोहीम राबवत तीन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ११ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून … Read more

*आरसीसी क्लासेस पेपरफुटी व करचुकवेगिरी प्रकरणी 2000 NEET विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व दोषींवर फौजदारी कारवाई करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

नांदेड :  आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड च्या वतीने ३-सूत्री कृतीचे निवेदण सादर वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्हा आपल्या निदर्शनास आणून देत आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठे गावकर यांना CBI ने अटक केल्याने नांदेडमधील बहुजन समाजातील 2000 हून अधिक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक … Read more

डायल 112 वर पोलीस मदतीसाठी कॉल आल्यानंतर तात्काळ न पोहोचणाऱ्या पोलीस अंमलदारास केले सस्पेंड. 

हिंगोली : डॉ. नीलाभ रोहन हे कर्तव्य कठोर व कडक शिस्तीचे पोलीस अधीक्षक म्हणून ओळखले जातात त्यांनी हिंगोली जिल्हा पोलीस घटकातील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नियंत्रण ठेवून नागरिकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा मिळवून देण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. वेळ प्रसंगी कर्तव्यात कसूर करणाऱ्यां पोलिसांवर कठोर कार्यवाही केली आहे.  महाराष्ट्र पोलीस तर्फे … Read more

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 11 मे : नांदेड जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.    जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व … Read more

धर्माबादच्या माष्टी येथे बौद्ध वस्तीवर गावगुंडांचा हल्ला; महिला-पुरुषांना बेदम मारहाण…. वंचितचे शंकर महाजन यांची घटनास्थळी तात्काळ भेट

वंचित-भीम आर्मीने रात्रभर ठिय्या मांडून गुन्हे दाखल करायला लावले; ऍट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अंतर्गत FIR धर्माबाद जि नांदेड 8/में सायंकाळी मौजे माष्टी ता. धर्माबाद येथे बौद्ध वस्तीवर काही मनुवाद्यांनी गावगुंडांनी आत्मघाती हल्ला केलेला आहे. त्यामध्ये आपल्या काही महिला भगिनीवर व बांधवांवर अमानुष मारहाण झाली आहे काहीजना गंभीर रूपाची मारहाण झालेली होती अवस्थेमध्ये आहेत ही माहिती कळताच … Read more

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन 

भोर (पुणे) : नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भोर तालुक्याच्या वतीने राजगड पोलीस स्टेशनसमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.  ‌ आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी साहेब यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, शहर सचिव … Read more

नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल पासून जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू नांदेड दि. 10 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे … Read more

लिंगायत समाजाचे युवा कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा : लिंगायत समाजाची मागणी

नांदेड प्रतिनिधी शहरातील श्रीनगर परिसरात लिंगायत समाजाचे कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांच्या भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण नांदेड शहर हादरले असून या घटनेच्या निषेधार्थ संतापाची लाट उसळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अलीकडील काही दिवसांपासून नांदेड शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या … Read more

शहरातील कायदा, सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारी वर कारवाई करा – नांदेड वंचितच्या निवेदनाद्वारे मागणी

नांदेड : मागील काय दिवसापासून चालत असलेल्या नांदेड शहरातील गॅंगवार मर्डर यासारख्या घटना घडत असून नांदेड शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत, वाढत्या गुन्हेगारीवर तसेच काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) असलेल्या वाहनांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीला नांदेड शहरातील सध्याची कायदा व सुव्यवस्था अत्यंत चिंताजनक बनली … Read more

error: Content is protected !!