धारदार तलवारीसह गावात दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात.
पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर देगलूर :चाकूर गावात हातात धारदार तलवार घेऊन मोटारसायकलवर फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला देगलूर पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून एक धारदार तलवार आणि हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे … Read more