बाल चित्रकला स्पर्धेत तब्बल 85 विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे इंदापूर : रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात काल घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने दरवर्षी बाल दिनानिमित्त राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जात असतात आणि या स्पर्धेमध्ये बाबीर विद्यालयाने तब्ब्ल 85 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला आहे. तिसऱ्या गटामध्ये इयत्ता … Read more

नांदेडमध्ये मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळा

नांदेड प्रतिनिधी : नांदेड : वंचित बहुजन आघाडी, नांदेडच्या वतीने मंडल आयोग दिनानिमित्त अभिवादन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंडल आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना प्रतिनिधित्व मिळवून … Read more

दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या मागणीसाठी गुंजथडीत उपोषण; दोन दिवसांपासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू

  गुंजथडी, ता. माजलगाव, जि. बीड | दि. ७ ऑगस्ट २०२६ गुंजथडी (ता. माजलगाव) येथील दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचे आंदोलन सुरू केले असून, मागील दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिक उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात अनेक तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचा सहभाग दिसून येत आहे.   उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गावातील … Read more

विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..

 प्रतिनिधी: बळीराम कांबळे  ता जळकोट जि लातूर. प्रती वर्षाप्रमाणे दि. 01/08/2026 रोजी पिताश्री रावसाहेब पाटील कृषी तंत्र विद्यालय व माता गिरीजा जी. एन.एम.नरसिंग कॉलेज हळदवाढवणा  ता जळकोट येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्सहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यमलवाड सर व प्रमुख पाहुणे जाधव सर हे … Read more

बाबीर विद्यालयात गरजू विद्यार्थांना ड्रेसचे वाटप.

  प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे    मौजे रुई इंदापुर येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी श्री बाबीर विद्यालय, रुई ता. इंदापूर येथे कै. आत्माराम बाबुराव पाटील यांची पुण्यतिथी , तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या तिन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करून ड्रेस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .     … Read more

हरेगाव जलजीवन मिशन प्रकरणावरून संघर्ष तीव्र

कारवाई न झाल्यास ३ ऑगस्टपासून पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा विशेष प्रतिनिधी  अहमदनगर | सुनिल वाघमारे    हरेगाव : हरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेतील कथित गैरव्यवहार, कामांचा निकृष्ट दर्जा आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष डॉ. गौतम … Read more

जंक्शन लासुर्णे येथे आषाढ पौर्णिमा वर्षावास प्रारंभ मोठ्या उत्साहात साजरा.

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे    मौजे जंक्शन (लासूर्णे) तालुका इंदापूर जि. पूणे येथे आषाढ पौर्णिमा वर्षावास प्रारंभ उत्सहात साजरा केला रथातात बुद्ध रुप ठेवुन धम्म रॅली उत्तम प्रकारे निघाली पुज्य भंते आंगुलिमाल यांची धम्म देशना झाली या वेळी पंचक्रोशीतील बौद्ध बांधव हे देखील मोठ्या संखेने उपस्थित होते वर्षावास आणि पौर्णिमे चे महत्व सांगितले आणि‌ उपासक व … Read more

जालना येथे वंचित बहुजन आघाडीच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मतदान उत्साहात संपन्न

ता. प्रतिनिधी. दिपक नाटभजन  30/7/2026रोजि जालना हॉटेल मधुबन इथे वंचित बहुजन आघाडी चि पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारणी ची निवडणूकीत मतदान केले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद थोरात सर, प्रशांत कसबे महासचिव जालना,जिल्हा सचिव शेख जमीर भाई,चोखाजी सौंदर्य नाना,गोतम आण्णा खंडागळे, राजेंद्रजी वांजोळे सरपंच चितळी पुतळी,सुभाषराव जाधव मंठा तालुका अध्यक्ष, शिवाजी … Read more

संभाजीनगर येथील 21 वर्षीय मुलगा बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी मदतीचे आवाहन ठिकाण : संभाजीनगर दिनांक : 26 जुलै २०२६.

  संभाजीनगर परिसरातील शांती नरशिंग होम कांचणवाडी अजिंक्य कडुबा पठाडे , वय 21 वर्षे, हा 26/07/2026 रोजी वेळ सकाळी 5:00 पासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलाने शांती नरशिंग होम कांचणवाडी मधून बाहेर पडताना पांढरा शर्ट निळी जीन्स परिधान केले होते. त्याची उंची 5 फुट 2 … Read more

बाबीर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी: सागरभाऊ लोंढे  आवाज वंचित बहुजनांचा न्यूज.. रुई ता. इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा संपन्न झाली   यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले अनुभव विशद केले. यामध्ये आरोही पांढरमिसे, स्वरा पांढरमिसे, जानवी अवघडे, स्वरा खंडोजी खरात, यश अजिनाथ मारकड, तेजल रामदास लवटे, जोया मुलाणी, श्रावणी पांढरमिसे, योगिता … Read more

error: Content is protected !!