सातारा येथे भीम आर्मी भारत एकता मिशनची आढावा बैठक पडली पार पडली; पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब (मनोज) कडाळे यांची नियुक्ती
प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे कराड/सातारा:भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष, खासदार एडवोकेट चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ कांबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा-सोलापूर प्रभारी संदीपभाऊ शेलार, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, राज्य सचिव विनोदभाऊ गायकवाड व राज्य सचिव दशरथभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात सातारा जिल्हा … Read more