जिल्हा युवा महोत्सवात स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या संगीत विभागाचा डंका सर्वोत्कृष्ट संघाचा बहुमान; विविध कलाप्रकारांत उल्लेखनीय यश

परतुर मंठा तालुका प्रतिनिधी : प्रधान भीमचंद्र दामोदर.  मंठा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, परतुर संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 आणि 8 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित 2 दिवसीय जिल्हा युवा महोत्सवात स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, … Read more

इंदापूरमध्ये नवा डिजिटल प्रयोग – oolshik ची सुरुवात न्हावी गावातून

प्रतीनिधी:- सागरभाऊ लोंढे    आपल्या परिसरात एखादे छोटे काम आहे, मदत हवी आहे किंवा *एखाद्या कामासाठी अनेक लोकांची एकत्र मदत हवी आहे?* यासाठी *oolshik* हे नवे मोबाईल ॲप आपल्या मदतीला येत आहे.   *oolshik च्या पहिल्या पायलटची सुरुवात इंदापूर तालुक्यातील न्हावी गाव आणि आसपासच्या मर्यादित परिसरातून होत आहे.*   या उपक्रमामागे न्हावी गावचेच *नितीन पोपट … Read more

परतूरमध्ये युवक कलागुणांचा जागर; जालना जिल्हा युवक महोत्सवाचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी : भीमचंद्र दामोदर प्रधान परतूर मंठा  जालना : जालना जिल्हा युवक महोत्सव ७ व ८ सप्टेंबर २०२६ चे थाटात माटात उद्घाटन* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा युवक … Read more

सगरोळीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वनजमिनीचा प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांचे वन विभागाला निवेदन

सगरोळी, ता. बिलोली : मौजे सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड येथे सन १९७० पासून कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेबाबत निर्माण झालेला वनविषयक प्रश्न तातडीने सोडवून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मार्गी लावावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख, … Read more

जायकवाडी वसाहत पंचशील नगर, लोहा येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त खीर-भोजनाचा कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे  लोहा, जि. नांदेड : जायकवाडी वसाहत पंचशील नगर, लोहा येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त खीर-भोजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील गावखेड्यांसह लोहा शहरातील बौद्ध उपासक-उपासिका तसेच लहान बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे खीर-भोजनाचा लाभ घेतला. श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून बंधुभाव, एकजूट, स्वाभिमान आणि सामाजिक … Read more

तपोवन बुद्धभूमी गोळेगाव येथे श्रावण पौर्णिमा उत्साहात साजरी

पूज्य भंते मेताधम्मो यांची धम्मदेशना; पंचक्रोशीतील बौद्ध उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती  प्रतिनिधी : धम्मानंद कांबळे  गोळेगाव, ता. लोहा : तपोवन बुद्धभूमी, गोळेगाव येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त धार्मिक व धम्ममय वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील श्रद्धावान बौद्ध उपासक-उपासिका तसेच लहान बालक-बालिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक १० वाजता सूत्रपठण व आनापान … Read more

१९८४ पासून प्रलंबित नरंगल येथील प्लॉट वाटपासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक

  नायगाव : मौजे नरंगल, ता. नायगाव, जि. नांदेड येथे सन १९८४ पासून प्रलंबित असलेले प्लॉट वाटप तातडीने करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सन १९८४ मध्ये पुनर्वसन वस्तीवाढ गावठाण योजनेअंतर्गत गावातील नागरिकांच्या निवासासाठी गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. सदर जमिनीचे गट/सर्वे क्रमांक ४/१, ४/८, … Read more

प्रा. अनिल काळोखे यांना संगणकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी..

प्रतीनिधी:- सागरभाऊ लोंढे    ‘विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त अभ्यासक्रम शिफारस प्रणाली’ या विषयावर केले संशोधन   इंदापुर: न्हावीगावचे सुपुत्र विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील बीबीए(सीए) विभागातील प्राध्यापक श्री. अनिल सोपान काळोखे यांनी संगणकशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी “Add-on Courses Recommendation System for Students” अर्थात “विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त … Read more

error: Content is protected !!