
इंदापुर प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे
आवाज वंचित बहुजनांचा न्यूज..
भिमा कोरेगाव ते पंढरपुर १२ जुलै ते २३ जुलै २०२६ पुज्यनिय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खु संघ यांच्या नेतृत्वाखाली पायी चालु असलेल्या पदयात्रेसाठी मोठ्या संखेने बौध्द् धम्म बांधव हे मोठ्या संखेने धम्मयात्रेमधे सहभाघी असुन गेल्या अनेक वर्षापासुन सुरु आसलेल्या पदयात्रेसाठी जनतेचा उस्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसुन येत आहे

अशातच भिमा कोरेगाव,कोलवडी,थेऊर,नायगाव,सहजपुर,कासुर्डी,भांडगाव,चौपुला,वरवंड,पांढरेवाडी,कुरकुंभ,खडकी,भिगवन,डाळज नंबर.२ तसेच पळसदेव गावामधे नाष्टा आणी जेवनाची उत्तम सोय करण्यात आली तसेच केसनंद,उरुळीकांचन,यवत,पाटस,रावणगाव/भिमनगर,भादलवाडी या ठिकानी मुनक्काम करण्यात आला आणी आता लोंढेवस्ती/भिमनगर येथे प्रवचन भोजन मुक्कामसाठी प्रस्थान करण्यात आले

तरी धम्मयात्रेमधे पदयात्रेसाठी सामाजिक क्रांती अभियानामध्ये सर्व बहुजन समाजाने सामील व्हावे असे आहवान अखिल भारतीय भिक्खु संघ ताडोबा अभयारण्य सघारामगिरी चंद्रपुर यांच्या वतिने करण्यात आले यावेळी पळसदेव नगरीत समस्त बौध्द् बांधवांनी सहर्ष स्वागत करत त्या ठिकाणी जेवनाची उत्तम सोय करण्यात आली