जनआंदोलनाचा एकच नारा, इराण सोबत भारत सारा

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव मुंबई : मुंबईत आयोजित जनआंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व केले. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी “जनआंदोलनाचा एकच नारा, इराण सोबत भारत सारा” असा संदेश देणारे फलक झळकले.   आंदोलनादरम्यान विविध घोषणांमधून संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची मुंबईत चर्चा झाली.

दान कुवर महाविद्यालय जालना येथील अविष्कार 2026 या स्पर्धेत स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा उत्कृष्ट यस संपादन केले

  स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे आविष्कार २०२६ मध्ये घवघवीत यश जयदीप पंडित व संस्कृती घारे यांचा प्रथम क्रमांक; भक्ती खराबे हिची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड परतूर प्रतिनिधी : भीमचंद्र दामोधर प्रधान मंठा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आविष्कार २०२६’ स्पर्धेत स्वामी विवेकानंद … Read more

उल्हासनगरमध्ये नितीन भालेराव यांचे आंदोलन; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात उपोषण

दिनांक : 28/09/2026 कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव उल्हासनगर : शहरातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नितीन भालेराव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.   प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा ८वा दिवस असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे.   “अन्यायाविरुद्ध लढा” असा संदेश देत भालेराव … Read more

भीम आर्मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे, उपसंपादक (आवाज वंचित बहुजनांचा न्यूज) सोलापूर: भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ कांबळे व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा सोलापूर प्रभारी संदीप भाऊ शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महामहिम राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष … Read more

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पक्षाचे संघटन, आगामी ध्येय-धोरणे तसेच पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात नवनिर्वाचित वॉर्ड … Read more

सगरोळी येथे केदारेश्वर महादेव मंदिरात नवनाथ पोथी समाप्ती सोहळा उत्साहात

सगरोळी (ता. बिलोली) : श्री केदारेश्वर महादेव मंदिर, सगरोळी येथे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य नवनाथ पोथी समाप्ती सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. श्री सद्गुरु ष. भ्र. ब्र. १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते ११ या वेळेत श्री. शि. भ. … Read more

दत्तात्रय काळे सरांची इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे    इंदापुर : रुई च्या श्री बाबीर विद्यालय रुई येथील लिपिक श्री दत्तात्रय कुंडलिक काळे सर यांची इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली त्याबद्दल श्री बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी दत्तात्रय काळे यांचा शाल … Read more

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

  नांदेड : नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथे अल्पवयीन व दिव्यांग बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आज पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली तसेच न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दि. १३ … Read more

भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त नांदेडमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर उत्साहात

प्रतिनिधी -प्रकाश गवारे ३५ सैनिकांचा सहभाग; लाठी-काठी, कवायत, संचलन, शिस्त व संघटनाचे प्रशिक्षण नांदेड, दि. १७ सप्टेंबर २०२६ : सूर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने नांदेड येथील नालंदा बुद्ध विहार, श्रद्धास्थळ, भीमघाट येथे भरतीपूर्व एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण व निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात १८ पुरुष व १७ महिला, … Read more

राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

नांदेड : कॉ. अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठान, नांदेड आणि दैनिक गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन सोहळा तसेच जीवनगौरव, पत्रकारिता आणि प्रेरणादायी उत्कृष्ट संघटक पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी (दि. १७) उत्साहात पार पडला. नांदेड येथील कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सामाजिक, पत्रकारिता, … Read more

error: Content is protected !!