वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ बंद, शांततेत आंदोलन

उस्माननगर दिल्ली येथील जंतर – मंतरवर  विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार व व्यावसायिक आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला.विशेष म्हणजे दि.२३ जुलै रोजी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत बंदमध्ये … Read more

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा ‘मुदखेड बंद’ यशस्वी; व्यापारी, नागरिक व विविध संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : प्रकाश गवारे मुदखेड दि. 23 जुलै 2026 नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तसेच आंदोलनरत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त वतीने आज, दि. 23 जुलै 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या ‘मुदखेड बंद’ ला शहरातील व्यापारी, … Read more

श्रीरामपूर हत्या प्रकरण : ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी दुबैय्या परिवाराशी साधला संवाद, न्यायासाठी लढण्याची हमी

श्रीरामपूर :-श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल लक्ष्मी नारायण पॅलेसचे मालक आकाश शेखर दुबैय्या यांची त्यांच्याच हॉटेलमध्ये झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गाने सलग चार ते पाच दिवस श्रीरामपूर बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला तसेच शहरातील वाढत्या गुंडगिरीवर कठोर कारवाई करून श्रीरामपूर दहशतमुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली असून.   … Read more

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

नांदेड, दि. २२ जुलै : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.   या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन (दक्षिण) व प्रा. … Read more

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध; २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्याचे सुजात आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई : दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध करत, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स (X) खात्यावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. सुजात आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले … Read more

संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका चर्चेत.

ठाणे प्रतिनिधी:- माया खिल्लारे  २० जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच संविधानिक मूल्ये, लोकशाही हक्क आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, आंबेडकरी आणि संविधानवादी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. … Read more

तिरंग्याच्या मध्यभागी अशोकचक्र; राष्ट्राला दिले समानता आणि प्रगतीचे प्रतीक!

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे २२ जुलै भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासातील २२ जुलै १९४७ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी संविधान सभेने भारतीय तिरंग्याला अधिकृत मान्यता दिली. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र हे केवळ एक चिन्ह नसून ते न्याय, समानता, प्रगती आणि अखंड गतिमानतेचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वजावर चरख्याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र … Read more

अखेर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला न्याय मिळाला ; धर्मादाय आयुक्तांचा ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने निकाल

मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा न्यायालयीन लढा यशस्वी झाला. या खटल्यासंदर्भात महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त (Charity Commissioner) यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने निकाल दिला असून, आता ते दोघेही पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) चे अधिकृत ट्रस्टी असतील. हा निकालामुळे PES ला न्याय मिळाला अशी चर्चा सुरू आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर पीपल्स एज्युकेशन … Read more

*इंदापुर मधील पळसदेव गावामधे धम्मयात्रा पदयात्रेचे आनंदात सहर्ष स्वागत

इंदापुर प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे  आवाज वंचित बहुजनांचा न्यूज.. भिमा कोरेगाव ते पंढरपुर १२ जुलै ते २३ जुलै २०२६ पुज्यनिय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खु संघ यांच्या नेतृत्वाखाली पायी चालु असलेल्या पदयात्रेसाठी मोठ्या संखेने बौध्द् धम्म बांधव हे मोठ्या संखेने धम्मयात्रेमधे सहभाघी असुन गेल्या अनेक वर्षापासुन सुरु आसलेल्या पदयात्रेसाठी जनतेचा उस्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसुन येत आहे … Read more

१८ जुलै १९२७ : महिलांच्या मुक्तीसाठी बाबासाहेबांचा क्रांतिकारी लढा

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे   भारतीय समाजव्यवस्थेत महिलांना समान अधिकार, शिक्षण आणि सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. १८ जुलै १९२७ च्या काळात बाबासाहेबांनी महिलांना सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, शिक्षण घेण्याचे आणि स्वाभिमानाने जगण्याचे आवाहन केले होते. त्या काळी महिलांना शिक्षण, मालमत्तेचा हक्क, रोजगाराच्या संधी आणि … Read more

error: Content is protected !!