जनआंदोलनाचा एकच नारा, इराण सोबत भारत सारा

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव मुंबई : मुंबईत आयोजित जनआंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व केले. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी “जनआंदोलनाचा एकच नारा, इराण सोबत भारत सारा” असा संदेश देणारे फलक झळकले.   आंदोलनादरम्यान विविध घोषणांमधून संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची मुंबईत चर्चा झाली.

उल्हासनगरमध्ये नितीन भालेराव यांचे आंदोलन; प्रशासनाच्या भूमिकेविरोधात उपोषण

दिनांक : 28/09/2026 कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव उल्हासनगर : शहरातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नितीन भालेराव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.   प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा ८वा दिवस असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे.   “अन्यायाविरुद्ध लढा” असा संदेश देत भालेराव … Read more

भीम आर्मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे, उपसंपादक (आवाज वंचित बहुजनांचा न्यूज) सोलापूर: भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ कांबळे व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा सोलापूर प्रभारी संदीप भाऊ शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महामहिम राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष … Read more

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पक्षाचे संघटन, आगामी ध्येय-धोरणे तसेच पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात नवनिर्वाचित वॉर्ड … Read more

सगरोळी येथे केदारेश्वर महादेव मंदिरात नवनाथ पोथी समाप्ती सोहळा उत्साहात

सगरोळी (ता. बिलोली) : श्री केदारेश्वर महादेव मंदिर, सगरोळी येथे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य नवनाथ पोथी समाप्ती सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. श्री सद्गुरु ष. भ्र. ब्र. १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते ११ या वेळेत श्री. शि. भ. … Read more

जालन्यात डॉ.नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न विचार मरत नाहीत‌‌.. ते पिढ्यानपिढ्या लढण्याची ताकद देतात- दिपक डोके

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृति दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी अंधश्रद्धा अज्ञान आणि अन्याया विरूद्ध आयुष्यभर लढणारे डॉ‌. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतीदिनी … Read more

ठाणे रेल्वे पोलिसांकडून रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी जनजागृती मोहीम

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव ठाणे : रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी ठाणे रेल्वे पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक असून, घरातील व्यक्ती आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, … Read more

आज सह्याद्री अतिथिगृह येथे बुद्धभूमी फाउंडेशनच्या ऐतिहासिक स्थळासंदर्भात शासकीय बैठक

मुंबई : आज सह्याद्री अतिथिगृह येथे बुद्धभूमी फाउंडेशनच्या ऐतिहासिक स्थळासंदर्भात शासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाकडून होत असलेल्या अडचणी व अन्यायाबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. सदर जागेचा सातबारा बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावे करून ऐतिहासिक स्मारक उभारण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक सहकार्य करावे, तसेच तयार करण्यात आलेल्या मार्गामध्ये … Read more

संभाजीनगर येथील 21 वर्षीय मुलगा बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी मदतीचे आवाहन ठिकाण : संभाजीनगर दिनांक : 26 जुलै २०२६.

  संभाजीनगर परिसरातील शांती नरशिंग होम कांचणवाडी अजिंक्य कडुबा पठाडे , वय 21 वर्षे, हा 26/07/2026 रोजी वेळ सकाळी 5:00 पासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलाने शांती नरशिंग होम कांचणवाडी मधून बाहेर पडताना पांढरा शर्ट निळी जीन्स परिधान केले होते. त्याची उंची 5 फुट 2 … Read more

जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये विद्यार्थी व युवक संघटनांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव डोंबिवली : जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये विद्यार्थी व युवक संघटनांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हातात फलक घेत विद्यार्थी एकता व युवा एकतेचा संदेश देत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या फलकावर “विद्यार्थी एकता, युवा एकता जिंदाबाद” असा संदेश देण्यात आला … Read more

error: Content is protected !!