बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महामोर्चा संपन्न

प्रतिनिधी : प्रदीप जाधव कल्याण : बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजित करण्यात आला. बुद्धभूमीच्या संरक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने भिक्खू, उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला सहभागी झाले. उपस्थितांनी शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या मांडत बुद्धभूमीचे … Read more

सेवलीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहात साजरी

जालना : सामाजिक न्याय, समता आणि बहुजन कल्याणाचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जालना तालुक्यातील सेवली येथे वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.                                                        … Read more

आवाज वंचित बहुजनांचा न्यूज चॅनेलला भन्ते गौतम रत्न महाथेरो यांचे शुभाशीर्वाद

कल्याण | प्रतिनिधी : प्रदीप जाधव वंचित, बहुजन आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कार्यरत असलेल्या “आवाज वंचित बहुजनांचा” या न्यूज चॅनेलला पूज्य भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी शुभेच्छा व मंगलमय आशीर्वाद दिले.                                            … Read more

अप्पर तहसील कार्यालय यादीतून सेवलीला डावलल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन

जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासना कडून नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन … Read more

अप्पर तहसील यादित सेवलीला डावल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी कडून धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन

जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित … Read more

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती.  मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून … Read more

बोधगयाच्या धर्तीवर कल्याणच्या बुद्धभूमीचा विकास होणार

स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’ : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ                                                        ३० एकर जागेवर भव्य बुद्ध विहार, स्तूप, विपश्यना केंद्र, संशोधन व शैक्षणिक संकुल … Read more

शेळगाव येथील निळकंठ आनंदराव गुडपळे’ यांची महसूल सहाय्यक पदी निवड 

  माहेमूद पिंजारी  तालुका प्रतिनिधी देगलूर  देगलूर : देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा निळकंठ आनंदराव गुडफळे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे या निवडीमुळे शेळगाव गावात आनंदीचे वातावरण असून गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामान्य युवा वर्गाकडून त्यांचा अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे निळकंठ यांचा शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत गावातीलच जिल्हा … Read more

राजेश तांगडे गट विकास अधिकारी भ्रष्टाचार विरोधात छत्रपती संभाजी नगर येथे आंदोलन करण्यात आले

दिनांक ८/६/२०२६ रोजी जालना जिल्हा वंचित बहुजन आघाडी पूर्व चे वतीने छ. संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्या सोबतच दुपारी ४:०० वाजता रास्ता रोको चे नियोजन करण्यात आले होते. पण पोलिस प्रशासन आणि आयुक्त कार्यालयाचे विनंती वरून रास्ता रोको तत्काळ विभागीय आयुक्त यांचेशी सिस्ट मंडळाशी चर्चा घडवून आणण्याचे मान्य करण्यात आल्याने स्थगित … Read more

जायकवाडी कॅम्प येथील विश्वशांती बौद्ध विहारातील पंचशील ध्वज पुनर्स्थापनेसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यास उद्या लोह्यात महत्त्वपूर्ण बैठक

लोहा प्रतिनिधी : जायकवाडी कॅम्प येथील विश्वशांती बौद्ध विहारामधील पंचशील ध्वज पुनर्स्थापित करण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या उद्देशाने लोहा-कंधार मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध आंबेडकरी संघटना, पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता क्रांतीसूर्य बौद्ध विहार, आंबेडकर … Read more

error: Content is protected !!