जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये विद्यार्थी व युवक संघटनांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव डोंबिवली : जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये विद्यार्थी व युवक संघटनांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हातात फलक घेत विद्यार्थी एकता व युवा एकतेचा संदेश देत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या फलकावर “विद्यार्थी एकता, युवा एकता जिंदाबाद” असा संदेश देण्यात आला … Read more

अखेर आमदार सौ.सुलभा गायकवाड यांनी विधानसभेत बुद्ध भूमीच्या जमिनीचा मुद्दा केला उपस्थित

कल्याण प्रतिनिधी | कल्याण कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील वादग्रस्त बुद्ध भूमीच्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पोहोचला असून कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी अखेर हा विषय औचित्याचा मुद्दा म्हणून सभागृहात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आमदार सुलभाताई गायकवाड यांनी बुद्ध भूमीच्या जमिनीसंदर्भातील वाद स्थानिक नागरिकांच्या भावना तसेच या प्रकरणात … Read more

बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महामोर्चा संपन्न

प्रतिनिधी : प्रदीप जाधव कल्याण : बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजित करण्यात आला. बुद्धभूमीच्या संरक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने भिक्खू, उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला सहभागी झाले. उपस्थितांनी शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या मांडत बुद्धभूमीचे … Read more

आवाज वंचित बहुजनांचा न्यूज चॅनेलला भन्ते गौतम रत्न महाथेरो यांचे शुभाशीर्वाद

कल्याण | प्रतिनिधी : प्रदीप जाधव वंचित, बहुजन आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कार्यरत असलेल्या “आवाज वंचित बहुजनांचा” या न्यूज चॅनेलला पूज्य भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी शुभेच्छा व मंगलमय आशीर्वाद दिले.                                            … Read more

बुद्धभूमी आंदोलनाचा ७वा दिवस; प्रशासनाची दखल कधी?

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव बुद्धभूमीच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. भन्ते गौतम रत्न महाथेरो तसेच बौद्ध अनुयायी प्रखर उन्हात आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.   आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मागण्या न्याय्य असून प्रशासनाने तातडीने … Read more

बोधगयाच्या धर्तीवर कल्याणच्या बुद्धभूमीचा विकास होणार

स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’ : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ                                                        ३० एकर जागेवर भव्य बुद्ध विहार, स्तूप, विपश्यना केंद्र, संशोधन व शैक्षणिक संकुल … Read more

कल्याण येथील उद्ध्वस्त करण्यात आलेली बुद्धभूमीचे पूर्ववत पुनर्निर्माण करा; दोषींवर कठोर कारवाई करा – मुस्लिम महासंघाची मागणी.

बौद्ध भंतेंच्या संघर्षाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन नांदेड, दि. ५ जून : कल्याण येथे बुद्धभूमी उद्ध्वस्त करून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना, बौद्ध स्तूपाची तोडफोड आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचे नुकसान करण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मुस्लिम महासंघ, नांदेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. मुस्लिम महासंघाचे संयोजक … Read more

error: Content is protected !!