राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!
पिंपरी-चिंचवड : “राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, विरोधी पक्ष सध्या मृत अवस्थेत आहे,” अशा घणाघाती शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोशी येथील … Read more