३ एप्रिलचा काळा दिवस! रायगड किल्ला थरथरला—स्वराज्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज मावळला!
ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे महाराष्ट्राच्या इतिहासात ३ एप्रिल हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि भावनिक म्हणून ओळखला जातो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ.स. १६८० रोजी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण स्वराज्यावर शोककळा पसरली. रायगड हा किल्ला केवळ दगडांचा नव्हे, तर स्वराज्याच्या वैभवाचा आणि संघर्षाचा साक्षीदार होता. इ.स. १६७४ मध्ये याच … Read more