दान कुवर महाविद्यालय जालना येथील अविष्कार 2026 या स्पर्धेत स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा उत्कृष्ट यस संपादन केले

  स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे आविष्कार २०२६ मध्ये घवघवीत यश जयदीप पंडित व संस्कृती घारे यांचा प्रथम क्रमांक; भक्ती खराबे हिची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड परतूर प्रतिनिधी : भीमचंद्र दामोधर प्रधान मंठा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आविष्कार २०२६’ स्पर्धेत स्वामी विवेकानंद … Read more

जिल्हा युवा महोत्सवात स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या संगीत विभागाचा डंका सर्वोत्कृष्ट संघाचा बहुमान; विविध कलाप्रकारांत उल्लेखनीय यश

परतुर मंठा तालुका प्रतिनिधी : प्रधान भीमचंद्र दामोदर.  मंठा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, परतुर संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 आणि 8 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित 2 दिवसीय जिल्हा युवा महोत्सवात स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, … Read more

परतूरमध्ये युवक कलागुणांचा जागर; जालना जिल्हा युवक महोत्सवाचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी : भीमचंद्र दामोदर प्रधान परतूर मंठा  जालना : जालना जिल्हा युवक महोत्सव ७ व ८ सप्टेंबर २०२६ चे थाटात माटात उद्घाटन* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा युवक … Read more

स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६८ वा वर्धापन दिन उत्साहात

  प्रतिनिधी प्रधान भीमचंद्र दामोदर. जालना:स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालया मध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव सर, डॉ. आलंटे सर, डॉ. गाते सर, डॉ. मुळे सर, डॉ. अवसरमोल सर, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना … Read more

जालन्यात डॉ.नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न विचार मरत नाहीत‌‌.. ते पिढ्यानपिढ्या लढण्याची ताकद देतात- दिपक डोके

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृति दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी अंधश्रद्धा अज्ञान आणि अन्याया विरूद्ध आयुष्यभर लढणारे डॉ‌. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतीदिनी … Read more

जालना येथे वंचित बहुजन आघाडीच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मतदान उत्साहात संपन्न

ता. प्रतिनिधी. दिपक नाटभजन  30/7/2026रोजि जालना हॉटेल मधुबन इथे वंचित बहुजन आघाडी चि पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारणी ची निवडणूकीत मतदान केले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद थोरात सर, प्रशांत कसबे महासचिव जालना,जिल्हा सचिव शेख जमीर भाई,चोखाजी सौंदर्य नाना,गोतम आण्णा खंडागळे, राजेंद्रजी वांजोळे सरपंच चितळी पुतळी,सुभाषराव जाधव मंठा तालुका अध्यक्ष, शिवाजी … Read more

संभाजीनगर येथील 21 वर्षीय मुलगा बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी मदतीचे आवाहन ठिकाण : संभाजीनगर दिनांक : 26 जुलै २०२६.

  संभाजीनगर परिसरातील शांती नरशिंग होम कांचणवाडी अजिंक्य कडुबा पठाडे , वय 21 वर्षे, हा 26/07/2026 रोजी वेळ सकाळी 5:00 पासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलाने शांती नरशिंग होम कांचणवाडी मधून बाहेर पडताना पांढरा शर्ट निळी जीन्स परिधान केले होते. त्याची उंची 5 फुट 2 … Read more

निजाम कालीन हैदराबाद दस्तावेज नोंदी व शासकीय निकषानुसार सेवलीला अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी द्या -दिपक डोके मराठवाडा उपाध्यक्ष* ‌. *सेवलीत वंचित बहुजन आघाडीचे अप्पर तहसील प्रकरणी निदर्शने आंदोलन

जालना प्रतिनिधी ; प्रदीप जाधव जालना : जिल्ह्यातील सेवली सर्वाधिक लोकसंख्या व फार मोठी बाजारपेठ व दळण वळण असलेले मोठे गांव आहे म्हणून शासकीय निकषानुसार व निजाम कालीन हैद्राबाद दस्तावेज नोंदी नुसार सेवलीला अप्पर तहसील मंजूर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सेवली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर दिनांक १४ जुलै २०२६ रोजी … Read more

वंचित बहुजन आघाडीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात लिंबे वडगांव भुसंपादन घोटाळा प्रकरणी जालना जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन

जालना: मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव येथील ग्राम पंचायत आमदार बबनराव लोणीकर यांच्या ताब्यात असल्यामुळे पाटोदा साठवण तलाव बाधीत लिंबे वडगांव येथील दलीत वस्तीतील मुळ रहिवाशांना आमदार बबनराव लोणीकर यांना मतदान न केल्याने राजकीय द्वेषातून जाणिवपूर्वक वगळण्यात आले आहे व सरपंच ग्रामसेवक व उपविभागीय अधिकारी परतुर पद्माकर गायकवाड कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने भुसंपादन अनुदान घोटाळा करण्यात … Read more

सेवलीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहात साजरी

जालना : सामाजिक न्याय, समता आणि बहुजन कल्याणाचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जालना तालुक्यातील सेवली येथे वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.                                                        … Read more

error: Content is protected !!