संभाजीनगर येथील 21 वर्षीय मुलगा बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी मदतीचे आवाहन ठिकाण : संभाजीनगर दिनांक : 26 जुलै २०२६.


 

संभाजीनगर परिसरातील शांती नरशिंग होम कांचणवाडी अजिंक्य कडुबा पठाडे , वय 21 वर्षे, हा 26/07/2026 रोजी वेळ सकाळी 5:00 पासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

मुलाने शांती नरशिंग होम कांचणवाडी मधून बाहेर पडताना पांढरा शर्ट निळी जीन्स परिधान केले होते. त्याची उंची 5 फुट 2 इंच रंग गोरा केस काळे बारीक अशी ओळख आहे.

या मुलाबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

📞 संपर्क: कडुबा पठाडे ( वडील )

मोबाईल क्रमांक : +919763024311

📞 पोलीस ठाणे : 8356966177

पोलीस आणि कुटुंबीयांनी नागरिकांना अफवा न पसरवता, कोणतीही खात्रीशीर माहिती असल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे.

 

 


Leave a Comment

error: Content is protected !!