
ता. प्रतिनिधी. दिपक नाटभजन
30/7/2026रोजि जालना हॉटेल मधुबन इथे वंचित बहुजन आघाडी चि पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारणी ची निवडणूकीत मतदान केले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद थोरात सर, प्रशांत कसबे महासचिव जालना,जिल्हा सचिव शेख जमीर भाई,चोखाजी सौंदर्य नाना,गोतम आण्णा खंडागळे, राजेंद्रजी वांजोळे सरपंच चितळी पुतळी,सुभाषराव जाधव मंठा तालुका अध्यक्ष, शिवाजी अण्णा डोळस, अनिल सदावर्ते,एकनाथ आण्णा टोनपे, गणेश वैधे आष्टी शहर अध्यक्ष, बाळासाहेब फुलारी, भाऊसाहेब पोटे, मुकेश आडे तालुका उपाध्यक्ष परतुर, शांताराम शिंदे माजी सरपंच अंगलगाव, मिलिंद मुंडे तालुका सचिव,व इतर मान्यवर उपस्थित