
प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे
मौजे जंक्शन (लासूर्णे) तालुका इंदापूर जि. पूणे येथे आषाढ पौर्णिमा वर्षावास प्रारंभ उत्सहात साजरा केला रथातात बुद्ध रुप ठेवुन धम्म रॅली उत्तम प्रकारे निघाली पुज्य भंते आंगुलिमाल यांची धम्म देशना झाली या वेळी पंचक्रोशीतील बौद्ध बांधव हे देखील मोठ्या संखेने उपस्थित होते वर्षावास आणि पौर्णिमे चे महत्व सांगितले आणि उपासक व उपासिका यांनी आष्ठशिल उपोसथ धारण करणे ग्रंथ पठण करणे या तीन महिण्याच्या काळामध्ये केले जाते हे सविस्तर सांगितलें तर मनोगत श्रद्धावन्त उपासक काका आवारे सोमनाथ भोसले, मधुकर गाडे सर, नंद कुमार साहेब, संजय धाइंजे, अनंतर पडवळ साहेब, डॉ. घनशाम भोसले यांनी देखील आपले या वेळी विचार व्यक्त केले तसेच सुत्रसंचलन बौद्धाचार्य मिलिंद मिसाळ यांनी केले तर या पौर्णिमेचे आयोजन डॉ. घनशाम भोसले अणी राजवर्धन यांनी केले तर मोलाची साथ नंदु कांबळे सर यांनी दिली धम्म जागृति संघाचे उपासक व उपासिका बालक आणी समस्त पंचक्रोशीतील देखील या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.