प्रतिनिधी : प्रदीप जाधव .जालना:मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या १३१ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट ओढवले असून, या कुटुंबांना न्याय मिळावा व गावठाणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कुटुंबांकडे आधार … Read more

अप्पर तहसील कार्यालय यादीतून सेवलीला डावलल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन

जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासना कडून नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन … Read more

अप्पर तहसील यादित सेवलीला डावल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी कडून धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन

जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित … Read more

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेवली येथे वंचित बहुजन आघाडी कडून विनम्र अभिवादन !

जालना :जालना जिल्ह्यातील सेवली येथे दिनांक ३१मे २०१६रोजी वंचित बहुजन आघाडी कडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जिवन कार्यास मान्यवरांनी उजाळा दिला . जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन … Read more

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात परतूर येथे आज भव्य मोर्चा; हजारोंच्या उपस्थितीचे आवाहन

परतूर | प्रतिनिधी दिपक नाटभजन आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज (दि. १ जून २०२६) परतूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने बहुजन समाजाला दिलेल्या आरक्षण हक्काच्या संरक्षणासाठी आणि आरक्षणावरील कथित धोक्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मोर्चा सकाळी १० वाजता संविधान चौक, रेल्वे स्टेशन परिसर येथून सुरू होऊन तहसील … Read more

जालना येथे एस‌.पी. कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे चे धरणे व निदर्शने आंदोलन

जालना: जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 29 मे 2026 रोजी जालना येथे एस‌.पी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गाढे गव्हाण येथील गावगुंडांना स्थानिक आमदार व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या … Read more

गाढे गव्हाण येथील गावगुंडावर कार्यवाही करा पोलिस अधीक्षक सिंधू यांच्या कडे वंचित बहुजन आघाडी कडून निवेदनाद्वारे मागणी

  जालना प्रतिनिधी : जाफ्राबाद : तालुक्यातील गाढे गव्हाण येथील गावगुंडांनी दिनांक १९ मे २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर हौदोस घातला होता या पार्श्वभूमीवर शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. व हौदोस घालणाऱ्या गावगुंडावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या … Read more

जालना जिल्ह्यातील नेर येथे मंगल परिणय सोहळ्यात प्रबुद्ध भारत पाक्षिकाच्या अंकाचे विमोचन

जालना प्रतिनिधी : जालना : तालुक्यातील नेर येथे दिनांक १५ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात डोके व पाईकराव परिवारातील मंगल परिणय सोहळ्यात प्रबुद्ध भारत पाक्षिकाच्या मे महिन्यांतील अंकाचे विमोचन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके,भंते शांतीरत्न,जिल्हा परिषद सदस्य भागवत उफाड,नेर ग्रामपंचायत सरपंच तेजस कुळवंत, विशाल उफाड,भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष श्रीमंत खरात,गुमन पारखे,तालुकाध्यक्ष भास्कर गाडेकर, दत्ता खाडे,शत्रुघ्न कोळी दिलीप मगर किरण डोके ईश्वर डोके, मिलिंद डोके गौतम मगर, अर्जुन घुगे,सुनील पाईकराव,दिनकर पाईकराव, विकास पाईकराव, प्रमोद वाकळे यांच्या सह मान्यवरांच्या व नवदाम्पत्याच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

व प्रबुद्ध भारत पाक्षिकाची सभासद व्हावे आणि वाचन संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Read more

89.60% गुण मिळवत निकिता जाधव विद्यालयात प्रथम

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थिनी निकिता तातेराव जाधव हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 89.60% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निकिता हिच्या यशाबद्दल ग्रामपंचायत वखारी तसेच ग्रामस्थांच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तिच्या पुढील शैक्षणिक … Read more

error: Content is protected !!