
जालना :जालना जिल्ह्यातील सेवली येथे दिनांक ३१मे २०१६रोजी वंचित बहुजन आघाडी कडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जिवन कार्यास मान्यवरांनी उजाळा दिला . जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश खरात, रामदास सदावर्ते सरपंच ग्राम पंचायत खांबेवाडी/नागपूर, गणेश उबाळे, दिलीप बीबे, सुकदेव जैवळ,शत्रुघ्न कोळी प्रल्हाद पालवे मुकुंद काळे , गौतम मगर, अर्जुन घुगे,अरुण काकडे, रवि बिबे अमोल हजारे, राहुल सदावर्ते ग्राम पंचायत सदस्य ढगी बबन खाडे आदी उपस्थित होते.




