हरेगाव जलजीवन मिशन प्रकरणावरून संघर्ष तीव्र
कारवाई न झाल्यास ३ ऑगस्टपासून पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा विशेष प्रतिनिधी अहमदनगर | सुनिल वाघमारे हरेगाव : हरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेतील कथित गैरव्यवहार, कामांचा निकृष्ट दर्जा आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष डॉ. गौतम … Read more