डोंगरगाव येथील बौद्ध विहारासमोर घाण पाण्याचा विळखा; वंचित बहुजन आघाडीची तात्काळ कारवाईची मागणी
कळमनुरी : गाव.डोंगरगाव, ता. कळमनुरी पंचायत समिती कार्यालय, ता.कळमनुरी,जि. हिंगोली. डोंगरगाव नाका येथील बौद्ध विहारासमोरील मोकळ्या जागेत च नाल्याचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून तात्काळ कारवाई करण्याची मा. गट विकास अधिकारी, प.स यांना दिले निवेदन. डोंगरगाव नाका येथील गावामध्ये बौद्ध विहार असून, विहारासमोर समाजाच्या वापरासाठी मोकळी जागा आहे. … Read more