RSS ‘मुर्दाबाद’ स्टेटस ठेवल्याने तरुणाला बेदम मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांची नांदेड एसपींकडे कायदेशीर कारवाईची मागणी

नांदेड :ओंकार लांडगे (रा. उमरी, जि. नांदेड) या तरुणाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर “RSS मुर्दाबाद” असे स्टेटस टाकल्यामुळे RSS संबंधित गुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला दुसऱ्या गावात नेऊन अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी त्याच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले.   या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर … Read more

मातंग तरुणाला आरएसएसच्या गावगुंडांकडून मारहाण; बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनद्वारे पीडित व त्याच्या कुटुंबीयांची व्यथा समजून घेतली

(अहिल्यानगर) जिल्ह्यातील सोनई येथील मातंग समाजातील संजय वैरागर तरुणाला त्याच गावातील आर एस एस च्या पंधरा ते वीस गुंडानी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेऊन अमानुषपने मारहान केली, अत्यंत क्रूरपने पायावरून, हातांवरून मोटारसायकल घालून हात पाय मोडले फायटरने तोंडावर जबर मारहाण करून डोळा निकामी केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाही तर पीडित तरुणाच्या तोंडावर शरीरावर सगळ्यांनीच … Read more

येडशी तांडा आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – वंचित बहुजन आघाडीचा निषेध; शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी!

येडशी तांडा आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार – वंचित बहुजन आघाडीचा निषेध; शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी! 📍 ता. कळमनुरी: कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक आश्रमशाळा (मुलींचे वसतिगृह) येथे अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 13 ऑक्टोबर 2025 रोजी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकांनी मुलीवर दबाव आणत घटना लपविण्याचा प्रयत्न … Read more

error: Content is protected !!