RSS ‘मुर्दाबाद’ स्टेटस ठेवल्याने तरुणाला बेदम मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांची नांदेड एसपींकडे कायदेशीर कारवाईची मागणी


नांदेड :ओंकार लांडगे (रा. उमरी, जि. नांदेड) या तरुणाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर “RSS मुर्दाबाद” असे स्टेटस टाकल्यामुळे RSS संबंधित गुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला दुसऱ्या गावात नेऊन अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी त्याच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले.

 

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे पीडित ओंकार लांडगे आणि त्याच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणी नांदेडचे पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

 

पोलिस अधीक्षकांनी याबाबत संबंधित पोलिसांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.

 

या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले,

“या प्रकरणी पीडित तरुणाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे


Leave a Comment

error: Content is protected !!