चितळी, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अहमदनगर १४ एप्रिल चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून माणवंदना देण्यात आली. या प्रसंगी चितळी गावचे लोकनियुक्त सरपंच नारायण रावजी कदम उपसरपंच कविताताई सोनाजी पगारे. ज्येष्ठ नेते. ॲडव्होकेट अशोकराव वाघ, सोपान काका … Read more

युनायटेड युथ पँथर आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन….!

युनायटेड युथ पँथर चे संस्थापक कालकथित प्रसाद अनिल जाधव यांनी २०२४ साली युनायटेड युथ पँथर संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कामोठे येथे १४ एप्रिल २०२४ साठी प्रथमच कामोठे मध्ये सर्वात मोठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त ३५ फूट बॅनर चे अनावरण केले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे अपघाती … Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर यांच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पनवेल 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर … Read more

नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप

नांदेड येथे दि. १४ एप्रिल रोजी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविण्यात आली. या वेळी उपस्थित नागरिकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात स्वाक्षऱ्यांद्वारे निषेध व्यक्त केला. मोहिमेदरम्यान विविध आशयाचे पोस्टर आणि फलक पाहण्यास मिळाले. “उपवर्गीकरण म्हणजे आरक्षणाची हत्या नाही … Read more

शेगाव तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा अनोखा उपक्रम; प्रत्येक गावात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

बुलढाणा प्रतिनिधी : शेख हसन  शेगाव :दिनांक 14/4/2026 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव तालुक्याच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव युगपुरुष प्रज्ञासूर्य क्रांतीसुर्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले त्यावेळी उपस्थित वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र अनिल भाऊ … Read more

उस्माननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधी धम्मानंद कांबळे   नांदेड / उस्माननगर :- भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब अआंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, उस्माननगर ता, कंधार येथील नागवंशीय मित्रमंडळाकडून उस्माननगर बसस्थानक शेजारी ग्रामपंचायत कार्यालय समोर डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवराच्या हस्ते … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिम जयंती निमित्त शाहीसरबतचे वाटप

अहमदनगर १४ एप्रिल (श्रीरामपूर तालुका) फुले-आंबेडकरनगर येथे घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानवास सुनिलभाऊ वाघमारे तसेच योगेशभाऊ घोडके यांचे हस्ते पुष्प वाहून माणवंदना देण्यात आली. जयंती निमित्त हजारो भीम अनुयायांना शाही शरबतचे वाटप करण्यात आले. या कामी उसमा शेख, युवाआघाडीचे तालुकाध्यक्ष विलास अहिरे, शाखाध्यक्ष बाळू खरात, … Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन संपन्न

नांदेड : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त *भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, मिठाई वाटप, पाणी बॉटल वाटप व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.* अदी समाज उपयोगी उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमास वंचित बहुजन आघाडी राज्याचे उपाध्यक्ष फारुख अहमद, मराठवाडा सदस्य संघरत्न कुऱ्हे, दक्षिण … Read more

कुऱ्हाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी 

कुऱ्हाडी येथे दिनांक14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवंदन करण्यात आली  कार्यक्रमाला उपस्थित महारुद्र इ घा रे बंडू चव्हाण पंकज चव्हाण पत्रकार कुऱ्हाडीचे पोलीस पाटील अशोक चव्हाण बामणी पोलीस स्टेशनचे बीड जमादार ठाकूर साहेब कर्मचारी भवरे साहेब संतोष राठोड सरपंच … Read more

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची बार्टीच्या महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर … Read more

error: Content is protected !!