
नांदेड : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त *भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, मिठाई वाटप, पाणी बॉटल वाटप व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.* अदी समाज उपयोगी उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन करण्यात आले.

सामाजिक व शैक्षणिक उपक्रमास वंचित बहुजन आघाडी राज्याचे उपाध्यक्ष फारुख अहमद, मराठवाडा सदस्य संघरत्न कुऱ्हे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा राज अटकोरे, नेते शिवाभाऊ नरंगले, गटनेते प्रशांत इंगोले जिल्हा महासचिव दक्षिण रवि पंडित, जिल्हा महासचिव उत्तर दीपक मगर, जिल्हा संघटक संजय टिके, जिल्हा सचिव रंगनाथ गजले, जिल्हा उपाध्यक्ष के. एच. वने, जिल्हा उपाध्यक्ष अरुण भद्रे, धाराजी हिंगोले, बालाजी सूर्य तळे, सवयी सोनकांबळे, नामदेव पांचाळ, डॉक्टर राम वनंजे, जयपाल ढवळे, विद्यानंद पवळे, प्रल्हाद इंगोले, गोरखनाथ पाटील, सुरेश गजभारे, विनय मोरे यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
वरील उपक्रमास नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली.