भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर यांच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


पनवेल 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, कविता वाघमारे, महासचिव संतोष मुजमुले, अविनाश आढागळे, सचिव राजेश रणधीरे, संघटक भागुराम भेकरे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, कळंबोली शहर अध्यक्षा सुनीता खंदारे, खांदा कॉलनी अध्यक्ष, महेंद्र रोकडे, प्रेमबोध गायकवाड, आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!