शेगाव तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीचा अनोखा उपक्रम; प्रत्येक गावात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन


बुलढाणा प्रतिनिधी : शेख हसन 

शेगाव :दिनांक 14/4/2026 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव तालुक्याच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव युगपुरुष प्रज्ञासूर्य क्रांतीसुर्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले त्यावेळी उपस्थित वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र अनिल भाऊ वाकोडे, पंचायत समिती शेगावचे सभापती विठ्ठलराव पाटील, नीलकंठ दादा पाटील, पंचायत समिती शेगावचे उपसभापती सुखदेवराव सोनोने, वंचित बहुजन आघाडी युवा तालुकाध्यक्ष उमेश इंगळे, समाज गौरव तथा वंचित बहुजन आघाडी मा.तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊ गवई, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते लांजुळकर साहेब, वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव दीपक विरघट उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!