– *प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर,जास्ती कार्यकर्त्यानी रक्तदान सहभागी व्हा VBA जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन

नांदेड :वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड च्या वतीने डाँ.बाबासाहेब अंबेडक याच्या जयंती निमीत्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे तरी आजी माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायी यांना विनंती, 135 व्या जयंतीनिमित्त 135 बॉटल रक्तदान करून, तसेच मिठाई वाटप व पाणी बॉटल वाटप करून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा संकल्प वंचित … Read more

शिरूर (मुखेड) येथे कवी संमेलन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी बळीराम कांबळे शिरूर (मुखेड) येथे “कवी संमेलन”दिनांक ११/०४/२०२६ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त व दिनांक १४/०४/२०२६रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशा दोन्ही जयंतीच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा व. वंचित बहुजन आघाडी मौजे शिरूर (मुखेड) ता.मुखेड जि.नांदेड यांच्या वतीने चार दिवस भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी दिनांक ११/०४/२०२६ रात्री ठीक ८.०० … Read more

वंचित बहुजन आघाडी तसेच युवाआघाडी यांच्या संयुक्त विध्यमाने, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

  अहमदनगर | ११ एप्रिल २०२६ श्रीरामपूर तालुक्यातील फुले-आंबेडकरनगर (दत्तनगर) येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेच्या वतीने ‘शिक्षणाचे जनक’ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून महात्मा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या वारशाचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या अभिवादनाने झाली. युवाआघाडी महासचिव सुनिलभाऊ वाघमारे आणि तालुका संघटक योगेशभाऊ … Read more

महाड चवदार तळे येथे भीम अनुयायांच्या स्वागतासाठी भव्य समारंभ; रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर उपस्थित

महाड (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या वतीने महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी चवदार तळे येथे बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांच्या स्वागतार्थ भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. या स्वागत समारंभास रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी … Read more

ऐतिहासिक स्मरणदिन माणगाव परिषद: दलित चळवळीचा टर्निंग पॉईंट

| ऐतिहासिक स्मरणदिन | माणगाव परिषद: दलित चळवळीचा टर्निंग पॉईंट माणगाव (कोल्हापूर) – २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या उपस्थितीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अस्पृश्यांची परिषद’ पार पडली. ही परिषद दलित चळवळीतील एक ऐतिहासिक टप्पा मानली जाते.   या परिषदेत प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि … Read more

error: Content is protected !!