– *प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर,जास्ती कार्यकर्त्यानी रक्तदान सहभागी व्हा VBA जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन


नांदेड :वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड च्या वतीने डाँ.बाबासाहेब अंबेडक याच्या जयंती निमीत्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे तरी आजी माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायी यांना विनंती, 135 व्या जयंतीनिमित्त 135 बॉटल रक्तदान करून, तसेच मिठाई वाटप व पाणी बॉटल वाटप करून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने करत आहोत, तरी जास्तीत जास्त नागरीकानी सहभागी व्हावे ही विनंती असे अव्हान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन,राज आटकोरे यानी केली आहे


Leave a Comment

error: Content is protected !!