कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक गौरव

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  न्यूयॉर्क, 8 जून 1927: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित कोलंबिया विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या उच्च शिक्षणातील या उल्लेखनीय यशामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले. डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर सखोल अभ्यास करून संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण … Read more

कल्याण येथील उद्ध्वस्त करण्यात आलेली बुद्धभूमीचे पूर्ववत पुनर्निर्माण करा; दोषींवर कठोर कारवाई करा – मुस्लिम महासंघाची मागणी.

बौद्ध भंतेंच्या संघर्षाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन नांदेड, दि. ५ जून : कल्याण येथे बुद्धभूमी उद्ध्वस्त करून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना, बौद्ध स्तूपाची तोडफोड आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचे नुकसान करण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मुस्लिम महासंघ, नांदेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. मुस्लिम महासंघाचे संयोजक … Read more

मुदखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी मारुती डुबुकवाड यांचे आमरण उपोषण सुरू!

मुदखेड : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी रीतसर परवानगी मिळावी, यासाठी वारंवार अर्ज करूनही प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने संतप्त झालेले मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती शिवाजी डुबुकवाड यांनी दि १ जून २०२६ पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे. ​२१ दिवसांच्या साखळी उपोषणानंतर आमरण उपोषणाचे हत्यार ​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,   … Read more

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी NEET पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा सम्यक विद्यार्थी आंदोलन चे – जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर

बुलढाणा | प्रतिनिधी :शेख हसन  श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार, 29 मे 2026 रोजी जिजामाता स्टेडियमसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी केले. यावेळी मा. … Read more

कंधारच्या सामाजिक कार्यकर्त्याचा राज्यस्तरीय गौरव; रूपेश कांबळे यांना ‘छ. राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६’.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या जपणुकीसाठी केलेल्या कार्याची दखल…. कंधार : सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत निष्ठेने काम करणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या घोडज येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रूपेश कांबळे यांना ‘छ. राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची … Read more

नांदेड : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरने आंदोलन

नांदेड : नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच व सम्यक विद्यार्थी आंदोलन  NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात धरने आंदोलन व निवेदन देण्यात येत आहे  सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार तसेच शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात विविध मागण्यांचे … Read more

पंचशील ध्वज पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर महाजन

लोहा (प्रतिनिधी) लोहा : येथील जायकवाडी वसाहती मध्ये मागील 32 वर्षापासून असलेला पंचशील ध्वज काही समाज कंठकानी काढून टाकला तो पाच दिवसात पुनर्स्थापित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला.            लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने … Read more

नांदेडमध्ये ‘नीट’ पेपरफुटीविरोधात विद्यार्थी कृती समितीचे धरणे आंदोलन

नांदेड : ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीच्यावतीने २० मे रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सदर निवेदनात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची सखोल चौकशी व्हावी. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा. या घोटाळ्यात सहभागी सर्व सूत्रधार, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करावी. प्रकरणाच्या … Read more

खुरगाव येथे डॉ. गगन मलिक यांचे व्याख्यान; भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांचे प्रवचन

  नांदेड | प्रतिनिधी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले होते. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव-नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मे व २१ मे रोजी भव्य धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   १९ मे रोजी गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते डॉ. गगन मलिक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात … Read more

स्वाभिमान दिन’ उत्साहात; श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेनचे वाटप.

अहमदनगर (१० मे) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘स्वाभिमान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टिळकनगर येथील फुले-आंबेडकरनगर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र … Read more

error: Content is protected !!