नांदेड : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरने आंदोलन


नांदेड : नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच व सम्यक विद्यार्थी आंदोलन 

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात धरने आंदोलन व निवेदन देण्यात येत आहे 

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार तसेच शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात विविध मागण्यांचे निवेदन निवासीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना देण्यात आले.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता कैलास वाघमारे , नगरसेवक तथा गटनेता प्रशांत इंगोले, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा राज आटकोरे, महासचिव रवि पंडीत, श्याम कांबळे ,सम्यक विद्यार्थी आंदोलन महासचिव नागेश दुधमल, उपाध्यक्ष मंगेश धोत्रे पुनेगावकर, प्रा अमोल बळेगावकर, संजय टिके, विनायक गजभारे ,गनपत सोनकांबळे ,रंगनाथ गजले, सुरेश गजभारे ,उत्तम पाईकराव ,बालाजी सावंत ,विद्याधर पवळे ,के एच वन्ने ,प्रमोद पाटील,संदिप सोनकांबळे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


Leave a Comment

error: Content is protected !!