सगरोळी येथे दलित वस्तीसुधार योजनेअंतर्गत २३ लाखांच्या सी.सी. रोड कामाचा शुभारंभ


सगरोळी : दि. 29/05/2026 आज सगरोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन याच्या पर्यत्नातुन दलित वस्तीसुधार योजणे आतंर्गत २३ लक्ष सि.सी रोडची निधी मिळाली या कामाचे नारळ फोडुन सुरुवात करतेवेळेस सगरोळी नगरीचे सरपंच प्रतीनीधी बाबु उस्केलवार,उपसरपंच विश्वनाथ पा महाजन,माजी जि.प सदस्य प्र.विश्वनाथ पा समन,सोसायटीचे माजी चेअरमन शिवकुमार पा बाबणे,माजी सरपंच प्रभु मुत्तेपोड,युवा उद्योजक सजंय पा चिलनोड,व्यंकटराव बामने,ग्रा.प सदस्य,सजंय पद्दमवार,चंद्रकांत गायकवाड,सोसायटीचे संचालक अशोक घुरके,मारोती पा बामने,सुरेश गोईनोड,राजु महाजन,दत्तु पा बामने,सुनिल खिरप्पावार,आदिनाथ बामने,मारोती सिध्दापुरे,बशु मुगळे,शंकर बोडके,सुनिल सुर्यवंशी,गंगाधर माचापुरे,राम गिरगावकर,साहेबराव फुगारे,शिवशकंर मलशेटवार,आजय दयावाड श्रीनिवास बुच्चलवार,मोदी कोडलांडे,शेषेराव कोडलांडे,पञकार शंकर पवार,विजय सोनकांबळे,आजय्या चुन्नमवार,संजय पवार, देवा इबीतवार राम कदम संजय घोडके बंटी वाघमारे या सह गावातील नागरीक उपस्थीत होते


Leave a Comment

error: Content is protected !!