खामगावात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आंबेडकरी-बहुजन विचारांचा जागर


प्रतिनिधी :शेख हसन

खामगाव : दिनांक 26-4-2026 रोजी खामगाव येथे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे सामूहिक वाचन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ केले असून कार्यक्रम चे अध्यक्ष हे वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष आकाश सरदार हे होते तर शांताराम पाटेखेडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, भाऊराव उमाळे जिल्हा संघटक, विश्वभर गवई कायदे विषयक सल्लागार, रवींद्र चेके सर जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमला दादाराव हेलोडे शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, विशाखा ताई सावंग जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, धम्मपाल नितीनवरे माजी शहर अध्यक्ष, गौतम भाऊ नाईक, गौतम भाऊ सुरवाडे, धम्मपाल ससाणे साहेब,गजानन हिवराळे,मनोज दहिवाल, बबलूभाई कादरी, प्रशिक उमाळे, संघपाल वाकोडे,शुभम हिवराळे, नरेंद्र तायडे, शेख हसन,महेंद्र तायडे तसेच मराठा सेवा संघ यांचे 

रवींद्र चेके सर मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष 

सुभाष राव कोल्हे सर राज्य कार्यकरनी सदस्य 

संजय धोरण जिल्हा कार्य अध्यक्ष  

मराठा सेवा संघ दिपकराव जाधव मराठा सेवा संघ यांची उपस्थिती लाभली 

आभार प्रदर्शन गौतमभाऊ सुरवाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड विश्वाभर गवई यांनी केले


Leave a Comment

error: Content is protected !!