महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी , ध्वजारोहण मा.राजू कांबळे माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कळमनुरी यांच्या हस्ते करण्यात आले.


कळमनुरी :दि.26/04/2026.

कळमनुरी तालुक्यातील गाव.रामेश्वर गावामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती समाजबांधव यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी अनेक चिमुकल्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व समजून सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.राजू कांबळे माजी (तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी,कळमनुरी),संतोष इंगोले ( युवा ता.महासचिव) ,दिनेश पाईकराव (युवा ता.महासचिव ),सुनील खंदारे (युवा कार्यकर्ते) होते.

जयंती मंडळ सिद्धार्थ गव्हाणे, मनोहर आठवले,रमेश कदम,मिलिंद आठवले,निखिल कदम, विशाल कदम, धम्मपाल हनुमंते,श्याम इंगोले,राजकुमार गजभारे,विनोद दवणे,रवी कदम,सुरेश हनुमंते, दिपक गायकवाड,शरद खंदारे, बंडू आठवले,बाळू इंगोले,नागेश आठवले, किशोर आठवले, व गावकरी मंडळी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!