मौजे उस्माननगर येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी धम्मानंद कांबळे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) संविधान गौरव दिनानिमित्त मौजे उस्माननगर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना देत संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, समाजबांधव व युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. … Read more