डोंगराळे गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण
नाशिक : डोंगराळे गावात अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबीयांशी बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवर संवाद साधून सांत्वन केले. गावात काही दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने मालेगावातील डोंगराळे येथील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन वंचित … Read more