नांदेडमध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र : 50- 50 च्या आधारावर आघाडीची घोषणा

नांदेड  : नांदेड जिल्ह्यातील 11 नोव्हेंबर 2025 १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आघाडीचा पाया 50-50 या तत्त्वावर … Read more

ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जालना येथे मोठया संख्येने पार पडला

ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन जालना, दि. १० नोव्हेंबर २०२५ (सोमवार) रोजी ओबीसी भटके मुक्त महासंघाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जालना येथे काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील बांधव, महिला आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. वंचित बहुजन आघाडीचा विजय,उठ ओबीसी … Read more

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान! देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांच्या संविधानाने चालेल!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधत तीन थेट प्रश्न विचारले आहेत. आरएसएसची भूमिका, संविधानविरोधी विचारसरणी आणि राष्ट्रीय ध्वजाबाबतचा इतिहास या विषयांवर त्यांनी भागवत यांना सार्वजनिक उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, “मोहन भागवत, इकड-तिकडच्या गप्पा करणे … Read more

वंचित बहुजन आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार “शासकीय वस्तूंचा गैरवापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रकार”!

नांदेड प्रतिनिधी :  नांदेड, 10 नोव्हेंबर 2025: नांदेड दक्षिण महानगर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात निवडणूक आचारसंहितेचे उघड उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, शासकीय यंत्रणेद्वारे काही अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी शासकीय वस्तू व साधनसामग्रीचे वितरण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. … Read more

मौजे उस्माननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उभारणी व अभिवादन कार्यक्रम उत्साहात

ता. कंधार,उस्माननगर दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मौजे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) येथे विश्वरत्न, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. यानंतर दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, तपोवन बुद्धभूमी, गोळेगाव येथे पुज्य भंते बोधी धम्मो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी … Read more

जालना येथे ओबीसींच्या अस्तित्वासाठी भव्य मोर्चा — वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आणि प्रकाश आंबेडकर यांचे मार्गद

ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 10 तारखेला ओबीसी मोर्चाला उपस्थित राहणार आहेत म्हणून आज जालना DYSP अनंत कुलकर्णी साहेब व कदीम जालना PI शेवाळे साहेब यांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन चर्चा केली या वेळी जिल्हा महासचिव प्रशांत कंजबे जिल्हा सचिव राजेंद्र वाजुळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई,युवा जिल्हा उपाध्यक्ष हरिषभाई रत्नपारखे, … Read more

मरडगा ग्रामपंचायत वर अखेर सरपंच पदाचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला

नांदेड प्रतिनिधी : गजानंद नरवाडे  हदगाव तालुक्यातील मरडगा येथे काही दिवसापूर्वी माननीय अनुसयाबाई बापूराव जाधव हे सरपंच होत्या हदविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असून सरपंच पदाची जागा रिक्त झाली आहे या जागी वार्ड क्रमांक तीन हा वंचित बहुजन आघाडीचा बाल किल्ला असल्याने या वार्डामधून भरघोस मतांनी निवडून आलेल्या मा. सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांची सरपंच … Read more

“चलो मुंबई” – संविधान सम्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी दादर येथे!

दादर:- मुंबई दादर येथे  संविधान सम्मान महासभा 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दादर, मुंबई  वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि समर्थक तसेच भारतीय बौद्ध महासभा चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड , उपाध्यक्ष आयु. शशिकांत कळवेकर , … Read more

रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करा!

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी असूनअत्यंत निषेधार्ह आहे. या निषेधार्थ मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, … Read more

वखारी (वडगाव), जि. जालना येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य बौद्ध कार्यक्रम उत्साहात संपन्न

    जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव ता. जि.जालना वखारी (वडगाव), — दि. 5 नोव्हेंबर 2025  बुधवार रोजी वखारी (वडगाव) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य बौद्ध कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.   या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून पु.भ. भन्तेजी पटीशन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांचे धम्मोपदेश, आचार-विचार व समाजात मैत्रीभाव, समता आणि करुणेचा … Read more

error: Content is protected !!