दादर:- मुंबई दादर येथे संविधान सम्मान महासभा 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दादर, मुंबई वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि समर्थक तसेच भारतीय बौद्ध महासभा चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड , उपाध्यक्ष आयु. शशिकांत कळवेकर , आयु. भालचंद्र शिंदे , आयु. अमिना शेख , आयु. कविता वाघमारे, डॉ. छाया शिरसाट , आयु. सतीश अहिरे , महासचिव आयु. संतोष मुजमुले , आयु. अविनाश अडागळे कोषाध्यक्ष आयु. चंद्रकांत नवगिरे , सचिव आयु. विजय घोबाळे , आयु. राजेश रणधिरे , संघटक आयु. भागूराम भेकरे , आयु. नारायण माळी , आयु. शशिकांत गांगुर्डे , आयु. संतोष ढोबळे , सदस्य आयु. अब्दुल साठी , आयु. निशांत कांबळे , आयु. प्रकाश कातकरी, आयु. लहू भुतेकर , प्रसिद्धी प्रमुख आयु. राहुल सिद्धार्थ चव्हाण यांस कडून आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती
राहुल सिद्धार्थ चव्हाण प्रसिद्धी प्रमुख, पनवेल महानगर वंचित बहुजन आघाडी