कळमनुरी अल्पवयीन मुलांना RSS मार्फत धार्मिक प्रशिक्षण – नारायणा पब्लिक स्कूलवर कारवाईची मागणी,8 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन.

कळमनुरी : दि. 04 नोव्हेंबर 2025कळमनुरी शहरातील सेट नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायणा पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या राजकीय व धार्मिक स्वरूपाच्या संघटनेमार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक व जातीवादी प्रशिक्षण देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी, कळमनुरी तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन … Read more

गोळेगाव येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.

लोहा. गोळेगाव :दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी तपोवन बुद्धभूमी, गोळेगाव ता. लोहा जि. नांदेड येथे कार्तिक पौर्णिमा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ९ वाजता सूत्रपठनाने झाली. सूत्रपठनानंतर पूज्य भंते बोधीधम्मो यांच्या उपस्थितीत भोजनासाठी चारीका तसेच भव्य भोजनदान कार्यक्रम पार पडला. दुपारी ठीक १२ वाजता पूज्य भंते बोधीधम्मो यांची प्रेरणादायी … Read more

मुंबई येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा निघणार आहे.

परतूळ ता.प्रतिनिधी :दिपक नाटभजन मुंबई : दि. 06/11/2025 रोजी वंचित बहुजन महिला आघाडीचा निषेध मोर्चा!निघणार आहे. संपदा मुंडे प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि महिलांविरोधात केलेली प्रत्येक अनुचित वक्तव्ये त्वरित मागे घेऊन जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी वंचित बहुजन … Read more

कळमनुरीत १४ नोव्हेंबर रोजी सुजातदादा आंबेडकर यांची जाहीर सभा होणार या साठी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकारी बैठक संपन्न!

ता.कळमनुरी 14 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय मा. सुजातभाऊ आंबेडकर यांची कळमनुरी येथे जाहीर सभा…!  कळमनुरी तालुक्याच्या वतीने शासकीय विश्रामगृह कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये येत्या 14 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय मा. सुजातभाऊ आंबेडकर यांची कळमनुरी येथे जाहीर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले. येत्या 14 नोव्हेंबर 2015 रोजी … Read more

नायगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी निर्धार मेळावा संपन्न झाला

नांदेड ( नायगाव ) : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नांदेड दौऱ्याची सुरुवात झाली आहे. नायगाव नांदेड येथे स्वाभिमानी निर्धार मेळावा पार पडला. वंचित बहुजन आघाडीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला असून, आगामी सत्ता स्वाभिमानाने काबीज करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करून विजय संपादन करण्याचा … Read more

“वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याची कारवाई : बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील अपमानजनक पोस्ट प्रकरणी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

तालुका परतुर प्रतिनिधी : दीपक  नाटभजनदिनांक 03/11/2025 जालना :वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील विदर्भाच राजकारण या फेसबुक पेजवर अपमानजनक पोस्ट व्हिडिओ प्रकरणी वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने जालना पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली , यावेळी जालना पश्चिम जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड दादा घुमारे, महिला जिल्हाध्यक्षा सौ रमाताई होरशिळी, … Read more

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची नांदेड उमरी येथे जाहीर सभा संपन्न झाली

नांदेड (उमरी):उमरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित भव्य जाहीर सभेला युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात युवा नेते सुजात आंबेडकर यांचा दौरा सुरू असून, निवडणूकपूर्व तयारीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या जात आहेत. या सभांमधून पक्षाच्या ध्येयधोरणांची जनजागृती, प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर, तसेच बूथस्तरावरील संघटनबांधणी … Read more

उमरी तळेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

नांदेड उमरी (तळेगाव ):तळेगाव, उमरी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला.    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रभर युवा नेते सुजात आंबेडकर यांचा दौरा सुरू आहे. आगामी निवणूक प्रचार यंत्रणेचा प्रभावीपणे वापर, पक्षाची ध्येय धोरण आणि ठाम भूमिका … Read more

वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत कळंबोली मध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

    श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणाईचा पक्षात ओघ पनवेल : दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पनवेल महानगरातील कळंबोली शहर विभागात पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड यांच्या आदेशानुसार आणि महानगर उपाध्यक्ष आयु. सतिष अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.  या सोहळ्यात असंख्य तरुण, तडफदार आणि सामाजिक … Read more

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक संपन्न

नांदेड प्रतिनिधी नांदेड : दि 02/11/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या विजयात युवक आणि विद्यार्थ्यांचा महत्वाचा वाटा असेल.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युवा नेते सुजात आंबेडकर यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. नांदेडमध्ये त्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रचार यंत्रणा, बूथ बांधणी, युवक आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी, तसेच … Read more

error: Content is protected !!