श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज च्या व्दितीय वर्धापनदिनानिमित्त ह.भ.प.पुरूषोत्तम पाटील बुलढाणेकर महाराज यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे कंधार तालुक्यातील पेठवडज येथील श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज च्या व्दितीय वर्धापनदिनानिमित्त आणि सोसायटीचे तांत्रिक सल्लागार अशोकराव पाटील डावकोरे व सोसायटीच्या अध्यक्षा सौ. सुनीताबाई पाटील डावकोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ९ /११/२०२५ रविवार रोजी पेठवडज येथे सांयकाळी ८ ते १० या वेळेत श्री राम मंदिर परीसर श्री महादेव मंदिर … Read more