
(नागपूर )ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सोशल मिडिया वर आक्षेपार्य विडीयो बनवुन बदनामी करनाऱ्या RSS धार्जिन्या राजकारन विदर्भाचे पेज , मंच रामटेक पेज विरोधात सिताबर्डी नागपुर पोलीस स्टेशन व सायबर पोलिस स्टेशन नागपुर शहर येथे पेज बंद करन्याबाबत तक्रार नोदंवन्यात आलेली आहे .
लवकरात लवकर आरोपी चा शोध घेऊन पुढिल कारेवाही न केल्यास कायदा व सुव्यस्थे चा प्रश्न निर्माण होईल हा इशारा वंचित बहुजन आघाडी नागपुर शहर ने दिला .