ओबीसी आरक्षण धोक्यात; खाजगीकरणामुळे शिक्षण-नोकरीतील आरक्षण धोखा – ॲड. प्रकाश आंबेडकर

​नांदेड: ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज नांदेड येथे भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामोर्चात, ओबीसी नेत्यांनी आरक्षण संकटावर गंभीर चिंता व्यक्त करत भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली. ​ खाजगीकरणामुळे आरक्षण संपुष्टात ​ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

RSS ‘मुर्दाबाद’ स्टेटस ठेवल्याने तरुणाला बेदम मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांची नांदेड एसपींकडे कायदेशीर कारवाईची मागणी

नांदेड :ओंकार लांडगे (रा. उमरी, जि. नांदेड) या तरुणाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर “RSS मुर्दाबाद” असे स्टेटस टाकल्यामुळे RSS संबंधित गुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला दुसऱ्या गावात नेऊन अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी त्याच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले.   या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर … Read more

हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न

हिंगोली | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली येथे आयोजित जाहीर सभा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला हिंगोलीकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यात सुजात आंबेडकर यांच्या हस्ते शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली. कार्यक्रमाच्या शेवटी सुजात आंबेडकर यांनी नव्याने … Read more

कंधार नगरपालिका व जिल्हा परिषद पं.स. निवडणुकीची वंचितकडून तयारी

कंधार नगरपालिका व जिल्हा परिषद पं. स.मधील ईच्छुकांनी अर्ज करावे – (VBA ) कंधार तालुका अध्यक्ष : संतोष पाटील गवारे, (VBA) कंधार महासचिव रुपेश कांबळे कंधार प्रतिनिधी:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील कंधार नगरपालिका व जिल्हा परिषद पं.स. सहा जिल्हा परिषद सर्कल व बारा पंचायत समिती गणातून वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवू ईच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी … Read more

हिंगोलीत आज वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा

हिंगोली (प्रतिनिधी) — वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम संविधान कॉर्नर, महात्मा गांधी चौक, हिंगोली येथे दुपारी 3 वाजता पार पडणार असून, या सभेला पक्षाचे युवा नेते मा. सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सभेदरम्यान मोठ्या … Read more

SRA विरोधातील वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा यशस्वी; सर्व मागण्या मान्य!

पिंपरी-चिंचवड / पुणे : नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SRA  विरोधात विराट धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मोर्चादरम्यान SRA कार्यालयासमोर नागरिकांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांना SRA प्रशासनाने त्वरित मान्यता दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे : 🔹 … Read more

उल्हासनगर येथे नागसेन बुक डेपोद्वारे धम्मपद महोत्सव’ उत्साहात संपन्न

  कल्याण प्रतिनिधी:प्रदीप जाधव उल्हासनगर – नागसेन बुक डेपो, सोमनाथ भोसले कल्याण यांच्या वतीने “धम्मपद गाथा आणि कथा घराघरात अभियान” अंतर्गत धम्मदिक्षा ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘धम्मपद महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी महास्थविर चंद्रमणी बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उल्हासनगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या महोत्सवाचा मुख्य … Read more

नांदेड : वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणतर्फे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न

  नांदेड (दि. 25 ऑक्टोबर 2025) — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आज हॉटेल विसावा, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणतर्फे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली.   या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून घेण्यात आले. चर्चेनंतर सर्वानुमते येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने आणि संघटित पद्धतीने लढवण्याचा … Read more

महायुती सरकार व SRA च्या भ्रष्ट कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा

पुणे : महायुती सरकार आणि एस.आर.ए. (SRA) च्या भ्रष्ट, भोंगळ व बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथून निघून एस.आर.ए. कार्यालय, पुणे येथे धडकणार आहे.   या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे … Read more

सुकळीवीर येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

ता.कळमनुरी,जि.हिंगोली.दिनांक 24/10/2025 गाव सुकळीवीर येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन सोहळा ढोल ताशे वाजत गाजत सोहळा उत्साहात संपन्न…! जय मल्हार – जय भीम – जय लहुजी – कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर गाव येथे वंचित बहुजन आघाडीची मोठ्या उत्साहात शाखा उद्घाटन सोहळा आज दिनांक 24/10/2025 रोजी संपन्न झाला. गावातील समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या … Read more

error: Content is protected !!