ता.कळमनुरी,जि.हिंगोली.दिनांक 24/10/2025 गाव सुकळीवीर येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन सोहळा ढोल ताशे वाजत गाजत सोहळा उत्साहात संपन्न…!
जय मल्हार – जय भीम – जय लहुजी –
कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर गाव येथे वंचित बहुजन आघाडीची मोठ्या उत्साहात शाखा उद्घाटन सोहळा आज दिनांक 24/10/2025 रोजी संपन्न झाला.
गावातील समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या शाखेच्या वेळी उपस्थित होते.मोठ्या संख्येने वाजत गाजत गावात मिरवणूक काढण्यात आली.
सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास वंदन करण्यात आले तसेच
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली

. गावातील यापुढचे प्रत्येक प्रश्न,अडचणी, गावातील विकास हा प्रगतीने वाढवण्याचे काम वंचित बहुजन आघाडी शाखा पदाधिकारी करतील. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकतीने निवडणूक लढवून विजयी होईल, सर्व कार्यकर्त्यांनी निश्चय केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोविंदभाऊ म्हात्रे तर सूत्रसंचालन बालाजी शीतळे यांनी केले.
यावेळी शाखा पदाधिकारी नियुक्ती :
*शाखा अध्यक्ष : प्रश्नात शीतळे
*उपाध्यक्ष : नामदेव शीतळे ,रक्षपाल शीतळे,भारत *शीतळे,सचिन मगरे, धाराजी शीतळे
*सचिव : अजिंक्य इंगोले, शांतवण शीतळे
*सहसचिव : गुलाब शीतळे,श्याम हनुमंते.
*कार्यकारी अध्यक्ष : सुभाष शीतळे
*सल्लागार : बालाजी शीतळे,संतोष शीतळे
*प्रसिद्धी प्रमुख : सतीश शीतळे , चांदू इंगोले.
*कोषाध्यक्ष : तथागत शीतळे.
सदस्य –
चंद्रकांत गवळी, भागेश इंगोले,खोबरजी आठवले,तानाजी शीतळे,सुमेध कुरुदे, राधाकिशन शीतळे, वैभव शीतळे, राजु जोंधळे,विनोद शीतळे, ज्ञानेश्वर शीतळे,धम्मदिप शीतळे,राहुल शीतळे,योगेश शीतळे,दीपक पंडित,किरण शीतळे,अनिल शीतळे, पवन शीतळे
यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच आजच्या शाखा उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे, लखन हनुमंते (माथाडी मराठवाडा नेते), प्रियानंद घोडगे (ज्येष्ठ कार्यकर्ते),मोहम्मद अस्लम (युवा ता.अध्यक्ष) , राष्ट्रपाल कोकरे (युवा ता.अध्यक्ष),संतोष इंगोले (युवा ता.महासचिव),अमोल खंदारे (शाखा अध्यक्ष , बऊर ) दादाराव खंदारे (शाखा सचिव,बऊर )
नथुराम खंदारे (ज्येष्ठ कार्यकर्ते), करण नरवाडे (शाखा अध्यक्ष , दाती),
विशाल नरवाडे (शाखा उपाध्यक्ष,दाती), मुकिंदा ढेपे ( ज्येष्ठ कार्यकर्ते ),दिनेश पाईकराव ( श.सहसचिव),
बालाजी नरवाडे, समाधान पाईकराव व इतर समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी, ता.कळमनुरी जि.हिंगोली