
नांदेड :दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय विभाग मंत्री मा. संजय शिरसाट साहेब यांना मार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नाविन्य पुर्ण सुरू झालेल्या Under graduation courses सुरू झालेल्या सर्व अभ्यासक्रम भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व इतर योजना ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट नसल्या कारणाने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांना सोईस्कर पद्धतीने शिष्यवृत्ती फॉर्म भरता यावे म्हणून लवकरात लवकर सर्व Cources online प्रणालीत समाविष्ट करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड जिल्हा महासचिव नागेश दुधमल,सुनील पाटील,मानव वाटोडे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते…!