नांदेडमध्ये ‘ऑनर किलिंग’; प्रियकराची हत्या, प्रियसीने मृतदेहासोबत केले विवाह

नांदेड :प्रतिनिधी): प्रेमसंबंधांना विरोध करत मुलीच्या वडील व भावाने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात समोर आली आहे. प्रियकराच्या हत्येनंतर प्रियसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह करत समाजाला हादरवणारा निर्णय घेतला. “माझ्या वडिलांनी आणि भावाने माझ्या प्रियकराला मारले, पण ते हरले; माझा प्रियकर मरूनही जिंकला,” असे म्हणत प्रियसीने टाहो फोडला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, … Read more

उस्माननगर येथे टिपू सुलतान यांची २७५वी जयंती निमित्त रक्तदान शिबीरास प्रतिसाद

उस्माननगर (प्रतिनिधी)दिनांक 29 नोव्हेंबर रोजी शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले यास रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उस्माननगर ता. कंधार येथील तहेरिक ऐ- टिपू सुलतान कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंती टिपू सुलतान याच्या २७५ निमित्त आयोजित … Read more

खांदा कॉलनी – वंचित बहुजन आघाडीच्या उपक्रमांना नवी ऊर्जा, नामफलकाचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न.

खांदा कॉलनी | दिनांक 28 नोव्हेंबर रोजी  वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत वंचित बहुजन आघाडी, खांदा कॉलनी विभागात, विभागाध्यक्ष, आयु. महेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवनिर्मित नामफलकाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि जयभीममय वातावरणात हा कार्यक्रम अतिशय ऐतिहासिक ठरला. हा उद्घाटन सोहळा वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर अध्यक्ष, मा. आनंद … Read more

म्हसरूळ गावात बाराशिंगे हरणांची थरारक झुंज; गावकऱ्यांमुळे दोन्ही हरीणांचे प्राण वाचले

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव दिनांक : 28/11/2025 जि. जालना,ता. जाफ्राबाद : येथील म्हसरूळ गावातील शेत परिसरात एक अनोखी आणि थरारक घटना घडली. बाराशिंगे हरणांच्या दोन नरांमध्ये सुरू असलेल्या टकरीदरम्यान दोन्ही हरीण शेतातील ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये अडकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात अफरातफर उडाली. घटनेची माहिती मिळताच गावातील सोनू मगरे, गणेश साबळे व बबलू लहाने … Read more

वंचितांची ‘माय माऊली’ प्रा. अंजलीताई आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त हिंगोलीतून शुभेच्छांचा वर्षाव!

वंचितांची माय माऊली – प्रा. अंजली आंबेडकर (आई) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मायेचा सुगंध, प्रेमाची सावली, जिथं न्यायासाठी संघर्षाला ऊर्जित करणारी प्रेरणा असते – अशा आदरणीय *प्रा. अंजली आंबेडकर (आई)* यांना वाढदिवसाच्या *मनःपूर्वक व मंगलमय शुभेच्छा*! आपल्या तळमळीच्या कार्यातून आणि स्त्री-सक्षमीकरणासाठीच्या सामाजिक लढ्यांतून आपण हजारो महिलांना आत्मभान दिलं. *बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा* जपत समाजहितासाठी घेतलेले निर्णय, … Read more

परतूरमध्ये बिपट्याचा संशय ; तडस ने गोठ्यात गायच्या पिलावर हल्ला केल्याची वनविभागाची खात्री

परतूर (प्रतिनिधी) : दिपक नाटभजन परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिपट्या फिरत असल्याच्या चर्चांमुळे निर्माण झालेला भीतीचा माहोल अखेर निवळला आहे. माननीय तहसीलदार परतूर श्री. जाधव यांच्या माहितीवरून वनविभागाने तत्काळ तपास सुरू केला. गुरुवार, दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता वनरक्षक एम. एम. डब्ल्यू. सय्यद (काजी सर) आणि टी. आर. सय्यद यांनी घटनास्थळी भेट … Read more

युवा नेते सुजात आंबेडकरांचा वैदू व वडार समाजाशी संवाद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीचा आढावा

कंधार:- नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा नेते सुजात आंबेडकर यांनी कंधार तालुक्यात वैदू समाज आणि वडार समाजातील बांधवांशी संवाद साधला. प्रचार दौऱ्यादरम्यान आयोजित या बैठकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करत तळागाळातील नागरिकांना न्याय, हक्क व विकासासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडी ही समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज बनून त्यांच्या … Read more

प्रश्नमंजुषा स्पर्धेत पांडेपोखरी शाळेचे यश

ता. परतूर प्रतिनिधी : दिपक नाटभजन परतूर | सोमवार, 24 नोव्हेंबर प्रश्नमंजुषा स्पर्धा केंद्र कन्या आष्टी येथे पार पडली. प्रा.शा पांडेपोखरी शाळेचे सहा ते आठ गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. दिशा भदर्गे , अंजली जगताप, नितीक भदर्गे, कुणाल खरात या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवले. मार्गदर्शक म्हणून शाळेतील गायकवाड सर, काटे सर, बादाडे सर, काटकर … Read more

संविधान गौरव दिनानिमित्त हिंगोलीत भव्य संविधान रॅली

हिंगोली, प्रतिनिधी — भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत २६ नोव्हेंबर रोजी “संविधान गौरव दिन” हिंगोली जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त The Buddhist Society of India व भारतीय बौद्ध महासभा, हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने शहरातून भव्य “संविधान रॅली” काढण्यात आली. रॅलीसाठी विशेष प्रकारे सजविलेल्या वाहनावर भारताचे संविधान व … Read more

*संविधान दिन उत्साहात साजरा – शिरड शहापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून शिरड शहापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.   या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *जिल्हाध्यक्ष मा. अनिल कांबळे* होते. त्यांनी आपल्या भाषणात *भारतीय संविधानाचे महत्व, सामाजिक न्याय आणि बंधुता … Read more

error: Content is protected !!