नांदेडमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नांदेडमध्ये गॅस टंचाईवि 📍 नांदेड | प्रतिनिधी धम्मानंद कांबळे आज वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना घरगुती गॅस, एलपीजी, सीएनजी आणि पेट्रोलच्या वाढत्या टंचाईबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी गॅसच्या काळाबाजारावर तात्काळ आळा घालण्याची आणि गैरमार्गाने घरगुती गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यात घरगुती … Read more