गाढे गव्हाण येथील सरकारी रस्ता अडवल्या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्या वर कार्यवाही करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना: जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोरील पुर्व नियोजित जागेवर या पुर्वी सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहाय्याने अतिक्रमण करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्यामुळे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी अतिक्रमण थांबवले आहे. याचा राग मनात धरून पुन्हा डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पारंपरिक जयंती … Read more