महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६: ‘हे विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही’ -अँड.प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

मुंबई :धार्मिक धर्मांतरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेले ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६’ हे कायदेशीर कसोटीवर टिकणार नाहीये; कारण ते संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करते.   ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा स्वीकारला गेला आहे, तिथेही त्याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांत, नऊ राज्यांनी ज्यापैकी बहुतांश राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तिथे हिंदू … Read more

महाडचा चवदार तळे सत्याग्रह : समानतेसाठीचा ऐतिहासिक लढा*

ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे महाड (रायगड) | 20 मार्च 20 मार्च 1927 हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह’ पार पडला. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी आणि समानतेसाठी उभारलेला निर्णायक लढा होता. महाड येथील चवदार … Read more

महाड सत्याग्रहाचा ऐतिहासिक दिवस: समान हक्कांसाठीचा लढा

महाड (दि. २० मार्च १९२७): महाड येथे झालेला सत्याग्रह हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो बहिष्कृत समाजातील लोकांनी एकत्र येत पाण्याच्या हक्कासाठी हा लढा उभारला. हा संघर्ष केवळ पाणी पिण्याचा नव्हता, तर तो त्या काळातील जातीय भेदभाव व अन्यायकारक व्यवस्थेविरुद्धचा होता. सार्वजनिक ठिकाणांवरील पाण्याचा हक्क सर्वांना … Read more

पीपल्स कॉलेज, नांदेड येथे महिला दिनाचा कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांचा विरोध

नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर … Read more

ऐतिहासिक दिवस: 18 मार्च 1956 — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आग्रा येथील रामलीला मैदानातील प्रेरणादायी भाषण

ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे आग्रा (उत्तर प्रदेश) : 18 मार्च 1956 हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आग्रा येथील रामलीला मैदान येथे भव्य सभेत ऐतिहासिक भाषण दिले. या सभेला हजारो नव्हे तर लाखो लोकांची उपस्थिती लाभली होती. समाजातील वंचित, शोषित आणि भूमिहीन मजुरांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या … Read more

जंगमवाडी पाटीजवळ भीषण अपघात : दिव्यांगाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर. बिदर–नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कंधार तालुक्यातील जंगमवाडी पाटीजवळ मंगळवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात पानभोसी येथील दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले राजू लक्ष्मण डुबुकवाड (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३१ सीएस ०७५७ क्रमांकाची झायलो कार बिदरवरून … Read more

१७ मार्च १९३९ : विधानसभेत घुमला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा न्यायाचा बुलंद आवाज

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे १७ मार्च १९३९ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी (*Bombay Legislative Assembly* ) मध्ये “गाडबडींच्या चौकशी समितीचा अहवाल” (*On Disturbances Enquiry Committee’s Report*) यावर प्रभावी आणि ठाम मांडणी केली. या चर्चेदरम्यान बाबासाहेबांनी समाजात होत असलेल्या अन्याय, असमानता आणि दंगलींच्या मूळ कारणांवर थेट … Read more

धाराशिवमध्ये पुतळा वाद पेटला; शिवराय–आंबेडकरांच्या विचारांना तडा देणारी घटना, जनतेला एकत्र येण्याचे आवाहन

पनवेल प्रतिनिधी – किशोर आदमने धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या नावावरून वाद निर्माण होणे, ही अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी बाब मानली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना सर्व समाजघटकांना एकत्र आणत एकतेचा … Read more

समता सैनिक दल भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड | प्रतिनिधी : प्रकाश गवारे भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा नांदेड-उत्तर यांच्या वतीने समता सैनिक दल भरतीपूर्व नावनोंदणी व एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी मातोश्री रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींसह महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून … Read more

नागपुरात 23 मार्चला संविधान बचावासाठी भव्य मोर्चा; Prakash Ambedkar यांचे नेतृत्व

परतूर प्रतिनिधी :दिपक नाटभजन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण आणि देशातील संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी २३ मार्च रोजी नागपूर येथे मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा Prakash Ambedkar यांच्या नेतृत्वाखाली काढला जाणार असून तो Rashtriya Swayamsevak Sangh (आरएसएस) च्या नागपूर येथील कार्यालयाकडे नेण्यात येणार आहे. या मोर्चाच्या … Read more

error: Content is protected !!