अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अमर साबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेडच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य … Read more